पानगळ शिशिराची आता थांबली गं सये पालवी ही वसंताची झाडांवरी फुलली गे पानगळ शिशिराची आता थांबली गं सये पालवी ही वसंताची झाडांवरी फुलली गे
निसर्गाची सुंदरता, वसंताच्या संगीतात मानवाची रसिकता सूर मिळे या गीतात निसर्गाची सुंदरता, वसंताच्या संगीतात मानवाची रसिकता सूर मिळे या गीतात
लोपला काळोख सारा, सूर्य उजळे नभांतरी। पौर्णिमेला साक्ष ठेवून, उधळे रंग पिचकारी॥ लोपला काळोख सारा, सूर्य उजळे नभांतरी। पौर्णिमेला साक्ष ठेवून, उधळे रंग पिचकारी॥
षड् रिपूचे करुनी दहन, एकोप्याचा आनंद षड् रिपूचे करुनी दहन, एकोप्याचा आनंद
तिचे जन्मणे माझ्यात तिचे जन्मणे माझ्यात